Home > News Update > आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024, 1729 पदांसाठी अर्ज करा

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024, 1729 पदांसाठी अर्ज करा

सार्वजनिक आरोग्य विभागाने 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. या लेखात आपण आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ....

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024, 1729 पदांसाठी अर्ज करा
X

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.


आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात 30 जानेवारी 2024

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची सुरुवात 1 फेब्रुवारी 2024

आरोग्य भरती विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024

Arogya Vibhag Bharti 2024 : अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत. अर्ज दिलेल्या लिंकवरून सादर करावा. https://arogya.maharashtra.gov.in



Updated : 31 Jan 2024 10:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top